उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींनी रामनवमीनिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 30 MAR 2023 2:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मार्च 2023

 

उपराष्ट्रपती  जगदीप धनखड यांनी रामनवमी निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे:

“मी रामनवमीच्या शुभप्रसंगी सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शुभकामना व्यक्त करतो.

प्रभू राम हे विचार, वचन आणि कृतीमध्ये उदात्तता, अखंडता आणि महानता या शाश्वत गुणांचे प्रतीक आहेत. रामनवमी हा प्रभू श्रीरामांनी दाखवलेल्या मार्गावर स्वतःला समर्पित करण्याचा आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी देशबांधवांना न्याय आणि प्रामाणिकतेच्या दिशादर्शकाच्या माध्यमातून मार्गदर्शित जीवन जगण्याचा संकल्प करण्याचा एक सोहळा आहे.''

 

* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1912216) आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil , Kannada