पंतप्रधान कार्यालय

शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना वाहिली आदरांजली

Posted On: 23 MAR 2023 9:46AM by PIB Mumbai

शहीद दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली .
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

" भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे बलिदान भारत सदैव स्मरणात  ठेवेल. हे महापुरुष आहेत, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान दिले."

***

Jaudevi PS/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1909834) Visitor Counter : 161