राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्म पुरस्कार 2023 केले प्रदान

Posted On: 22 MAR 2023 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मार्च 2023

 

नवी दिल्ली इथे राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यांनी 2023 सालासाठी तीन पद्मविभूषण, चार पद्मभूषण आणि सत्तेचाळीस पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह, यांच्यासह इतर  मान्यवर  उपस्थित होते.

पद्म पुरस्कार विजेत्यांची नावांच्‍या यादीसाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1909712) Visitor Counter : 198