पंतप्रधान कार्यालय

जर्मन दूतावासाच्या नाटू नाटू सादरीकरणाचे पंतप्रधानांकडून कौतुक

Posted On: 20 MAR 2023 10:34AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि भूतानमधील जर्मन राजदूत डॉ. फिलिप अकरमन यांनी सामायिक केलेल्या व्हिडिओची प्रशंसा केलीज्यामध्ये त्यांनी आणि दूतावासाच्या सदस्यांनी नाटू नाटू  चे सादरीकरण करून गाण्याला मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराचे यश साजरे केले. जुन्या दिल्ली इथे   या गाण्याचे सादरीकरणाचा   व्हिडीओ बनवला आहे.

याआधी फेब्रुवारीमध्ये भारतातील कोरियन दूतावासानेही या नाटू नाटू  चे सादरीकरण करून व्हिडीओ सादर केला होता.

जर्मनीच्या राजदूताच्या ट्विटला प्रत्युत्तर देतानापंतप्रधानांनी ट्विट केले:

***

JPS/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908720) Visitor Counter : 147