पंतप्रधान कार्यालय

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 17 MAR 2023 5:48PM by PIB Mumbai

 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे, "आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री @ysjagan यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908195) Visitor Counter : 113