पंतप्रधान कार्यालय

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 13 MAR 2023 6:47PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 मार्च 2023

 

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरड के संगमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे :

"मेघालयचे मुख्यमंत्री @SangmaConrad यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

 

  

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906512) Visitor Counter : 120