पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द एलिफंट व्हिस्परर’ च्या पूर्ण चमूचे ऑस्कर जिंकल्याबद्दल केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
13 MAR 2023 11:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द एलिफंट व्हिस्परर’ या माहितीपटाच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस, निर्माते गुणित मोंगा यांच्या सह संपूर्ण चमूचे ‘सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट’ या विभागातील ऑस्कर पारितोषिक मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
अकादमी पुरस्काराकडून याबद्दल केल्या गेलेल्या ट्विटला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी ट्विट केले...
“@earthspectrum,@guneetm आणि द एलिफंट व्हिस्परर च्या संपूर्ण चमूचे या सन्मानासाठी हार्दिक अभिनंदन. त्यांच्या या माहितीपटामुळे शाश्वत विकास आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचे तत्व अधोरेखित झाले आहे. #Oscars”
S.Thakur/U.Raikar/C.Yadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1906279)
आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada