पंतप्रधान कार्यालय

स्नेहपूर्ण स्वागताबद्दल पंतप्रधानांनी मांड्यावासियांचे मानले आभार

Posted On: 12 MAR 2023 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2023

 

पंतप्रधान आपल्या कर्नाटक दौऱ्यानिमित्त आज मांड्या इथं होते. तिथल्या लोकांनी त्यांचं अत्यंत उत्साहाने स्वागत केलं.

याबाबत एक व्हिडिओ सामायिक करत पंतप्रधानांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटलं की, “मांड्यावासियांनो, स्नेहपूर्ण स्वागताबद्दल आपले आभार.”

 

* * *

N.Chitale/S.Naik/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906142) Visitor Counter : 132