पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 'आदी महोत्सवा' बाबत व्यापक रुचीबद्दल आनंद व्यक्त केला.
प्रविष्टि तिथि:
23 FEB 2023 9:14AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आदी महोत्सवा' बाबत व्यापक रुचीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. लोकसभेचे खासदार डॉ. भोला सिंह यांनी 'आदी महोत्सव' ला भेट दिल्यानंतर त्याबद्दलची माहिती ट्विट केली आहे, त्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले आहे. या महोत्सवाचे आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले असून तिथे तुम्हाला संपूर्ण भारतातील आदिवासी संस्कृतीविषयी अप्रतिम सादरीकरण पाहायला मिळेल, असे सिंह यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
"तुम्ही आदी महोत्सवाला भेट दिली हे पाहून आनंद झाला. आदिवासी समाजाची संस्कृती आणि त्यांच्या आहाराशी निगडित तुमचा अनुभव उत्साहवर्धक आहे. "
***
Sushama K/Bhakti S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1901625)
आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Manipuri
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam