रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेत भर्ती
Posted On:
02 FEB 2023 12:04PM by PIB Mumbai
भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेत (आयआरएमएस) 2023 वर्षासाठी भर्ती करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यासाठी केन्द्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) नागरी सेवा परिक्षा घेणार आहे. केन्द्रीय लोकसेवा आयोग तसेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी विचारविनिमय करुन मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
***
SuvarnaB/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1895670)
Visitor Counter : 282