पंतप्रधान कार्यालय
संयुक्त राष्ट्र महासभेच्या 77 व्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरोसी यांचे पंतप्रधानांनी केले स्वागत
Posted On:
30 JAN 2023 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्र महासभेच्या 77 व्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरोसी यांचे स्वागत केले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:
पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आलेले @UN_PGA Csaba Kőrösi यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. संयुक्त राष्ट्रांसह बहुपक्षीयतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही जागतिक जलस्रोतांचे संरक्षण आणि त्याचा प्रभावी वापर करण्याच्या महत्त्वावर चर्चा केली.#G20India साठी त्यांनी दिलेल्या समर्थनाचे स्वागत आहे."
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894822)
Visitor Counter : 203
Read this release in:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam