पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या शुभेच्छा

Posted On: 26 JAN 2023 8:54AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;

प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा. यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असल्याने हा दिवस आणखी विशेष आहे. देशाच्या  महान स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण एकजूट होऊन पुढे जावूयाहीच मनोकामना.

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.’’

***

SuvarnaB/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893859) Visitor Counter : 202