गृह मंत्रालय
प्रजासत्ताक दिन, 2023 निमित्त अग्निशमन सेवा, गृह रक्षक (एचजी) आणि नागरी संरक्षण (सीडी) कर्मचार्यांना राष्ट्रपती पदके
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2023 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023
दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक आणि विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पदक तसेच शौर्य पदक आणि गुणवंत सेवा पदके जाहीर केली जातात.
यंदा, 2023 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 47 जवानांना अग्निशमन सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत.
यापैकी 02 जवानांना त्यांच्या शौर्य आणि पराक्रमासाठी अग्निशमन सेवा पदक प्रदान जाहीर झाली.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक 07 कर्मचार्यांना आणि 38 कर्मचार्यांना त्यांच्या संबंधित विशिष्ट आणि गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट सेवेसाठी अग्निशमन सेवा पदके जाहीर झाली आहेत.
याशिवाय, प्रजासत्ताक दिन, 2023 निमित्त गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दलाच्या 55 जवानांना देखील पदके जाहीर झाली आहेत. त्यापैकी एका जवानाला त्याने दाखवलेल्या शौर्यासाठी गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक जाहीर झाले आहे.
विशिष्ट सेवा बजावणा-यांसाठी राष्ट्रपती गृह रक्षक आणि नागरी संरक्षण पदक आणि त्याचबरोबर गृह रक्षक आणि नागरी संरक्षण विशिष्ट सेवा पदक यासाठी अनुक्रमे 09 आणि 45 जवानांची निवड करण्यात आली आहे.
अग्निशमन सेवा पदके आणि होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदक विजेत्यांची यादी खाली दिली आहे.
यामध्ये मिळालेल्या पदकाचा तपशील, अनुक्रम, नाव आणि पद अशी माहिती समाविष्ट आहे.
अग्निशमन सेवा शौर्य पदक
जम्मू आणि कश्मिर
1. फिरदौस अहमद खान – सिलेक्श्न ग्रेड फायरमन
2. बशिर अहमद अहंगर – फायरमन
अग्निशमन सेवा राष्ट्रपती पदक
केरळ
1. कृष्णन षण्मुगन – सिनीअर फायर अँड रेस्क्यू ऑफिसर
2. बेन्नी मॅथ्यू - सिनीअर फायर अँड रेस्क्यू ऑफिसर
उत्तराखंड
1. देवेंद्र सिंह – फायर स्टेशन सेकंड ऑफिसर
2. प्रताप सिंह राणा - फायर स्टेशन सेकंड ऑफिसर
सीआयएसएफ / गृहमंत्रालय
1. हरबन्स लाल – असिस्टंट सब इन्स्पेक्टर /फायर
2. सी.एच. वेंकटेश्वरलू - असिस्टंट सब इन्स्पेक्टर /फायर
एम/ओ पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
1. हिमांशू शेखर साहू – जनरल मॅनेजर (फायर सर्व्हिसेस)
अग्निशमन सेवा विशिष्ट सेवा पदक
अरूणाचल प्रदेश
1. नितिन धिमन – स्टेशन फायर ऑफिसर
2. प्रेम सिंह- सब फायर ऑफिसर
केरळ
1. नौसाद मुहम्मद हनीफ – डायरेक्टर (टेक्निकल)
2. राजशेखरन नायर एस. – सिनिअर फायर अँड रेस्क्यू ऑफिसर
3. सुभाष के बी - सिनिअर फायर अँड रेस्क्यू ऑफिसर
लक्षव्दीप
1. इमामुद्दीन के.के. – लिडींग फायरमन
मिझोराम
1. लालनून पुइआ – फायरमन
नागालँड
1. झासालाई नाप्रानोत्सू - डेप्युटी एस.पी.(एफ अँड ईएस)
ओडिशा
1. कालीचरण साबर – लिडींग फायरमन
2. बिपडभंजन बेहेरा – ड्रायव्हर हवालदार
3. नकुला नायक - ड्रायव्हर हवालदार
सिक्कीम
1. मॅथ्यू राय – डेप्युटी चीफ फायर ऑफिसर
उत्तराखंड
1. श्याम सिंह – लिडींग फायरमन
2. दिनेश चंद्र पाठक - लिडींग फायरमन
3. लक्ष्मण सिंग नेगी - लिडींग फायरमन
पश्चिम बंगाल
1. प्रदीप सरकार – डिव्हिजनल फायर ऑफिसर
2. शुव्रंगशू मुजुमदार – स्टेशन आॅफिसर
3. सुकुमार रॉय – सब ऑफिसर
4. देवप्रसाद हाजरा –लिडर
5. बिस्वजीत पॉल – लिडर
6. एसके हफीज अली – फायर ऑपरेटर
7. हरधन मुखर्जी - फायर ऑपरेटर
8. श्यामल चंद्रा दास - फायर ऑपरेटर
सीआयएसएफ / गृहमंत्रालय
1. ओदेद्रा राजेंद्र आर. – कमांडंट / फायर
2. ओम प्रकाश – असिस्टंट कमांडंट / फायर
3. संतोष कुमार सिंग - असिस्टंट सब इन्स्पेक्टर / फायर
4. सुरजित सिंग – हेड कॉंस्टेबल / फायर
5. रवींद्र कुमार - – हेड कॉंस्टेबल / फायर
6. रतन भौमिक - हेड कॉंस्टेबल / फायर
7. दिनेश कुमार सिंग - हेड कॉंस्टेबल / फायर
8. दीपचंद हरिजन - हेड कॉंस्टेबल / फायर
एम/ओ पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
1. रजनीश कुमार चौहान – चीफ मॅनेजर (फायर सर्व्हिसेस)
2. धिरेंद्र कुमार – डेप्युटी जनरल मॅनेजर (फायर सर्व्हिसेस)
3. बिजय कुमार पांडा - डेप्युटी जनरल मॅनेजर (फायर सर्व्हिसेस)
4. उमाशंकर सिंग – फायर इन्स्पेक्टर ग्रेड -2
5. राजेश कुमार - फायर इन्स्पेक्टर ग्रेड -2
अणूउर्जा विभाग
1. राजेंद्रकुमार शिवनारायण अग्रहारी – डेप्युटी चीफ फायर ऑफिसर
गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण दलाच्या जवानांना यंदा जाहीर झालेली पदके
गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण दल शौर्य पदक
चंदिगड
1.प्रकाशसिंग नेगी – होम गार्ड व्हॉलेंटिअर
राष्ट्रपती गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण दल विशिष्ट सेवा पदक
दिल्ली
1.तृष्णा चट्टोपाध्याय – सिनिअर इन्सट्रक्टर (सीडी)
2. दीनानाथ यादव – इन्स्ट्रक्टर सिव्हील डिफेन्स (सीडी)
हिमाचल प्रदेश
1.अनुज तोमर – डेप्युटी कमांडंट जनरल (एचजी)
मध्य प्रदेश
1.रामनाथ वर्मा – कंपनी हवालदार मेजर (एचजी)
2. रणदीप जग्गी –डिव्हिजनल वॉर्डन (सीडी)
ओडिशा
1.प्रमोद कुमार दलाई – व्हॉलंटिअर (सीडी)
पंजाब
1.मनप्रीत सिंग –कंपनी कमांडर (एचजी)
उत्तराखंड
1. अमिताभ श्रीवास्तव,
डेप्युटी कमांडंट जनरल, एचजी आणि सीडी
2. राजीव बालोनी,
डेप्युटी कमांडंट जनरल, एचजी आणि सीडी
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी गृह रक्षक आणि नागरी संरक्षण पदक
चंदीगड
1. पुष्पिंदर कुमार
गृह रक्षक दल
2. सुखविंदर सिंग
गृह रक्षक दल
3. शे. के. पार्थ सारथी
गृह रक्षक दल
छत्तीसगड
1. शशिभूषण सोनी,
नाईक (एचजी)
2. कन्हैया लाल साहू
सैनिक (एचजी)
दिल्ली
1. दीपक कुमार,
कनिष्ठ प्रशिक्षक (सीडी)
2. रमेशचंद्र राणा,
अतिरिक्त मुख्य वॉर्डन (सीडी)
3. सतीश कुमार
विभागीय वॉर्डन (CD)
गुजरात
1 हितेंद्रसिंह मंगलसिंह चुडासामा,
निरीक्षक प्रशिक्षक (एचजी)
2 किरीटकुमार मार्केंडय जोशी
कंपनी कमांडर (एचजी)
3 रतनभाई कलाभाई भद्रू,
हवालदार क्वार्टर मास्टर (एचजी)
4 अनिलकुमार छोटेलाल गांधी,
सुभेदार कर्मचारी अधिकारी (एचजी)
5 दिलीपसिंह जाटुभा जडेजा,
नायब सुभेदार प्लाटून कमांडर (एचजी)
6. कानजीभाई राघवभाई भालाला,
मुख्य वॉर्डन (सीडी)
हिमाचल प्रदेश
1. रोहीन पामरल,
G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1893598)
आगंतुक पटल : 406