भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुक, 2023 चा कार्यक्रम जाहीर


त्रिपुरामध्ये येत्या 16 फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान

Posted On: 18 JAN 2023 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023

 

त्रिपुरा विधानसभा निवडणूकीसाठी 16 फेब्रुवारी, 2023 रोजी, तर मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणूकीसाठी 27 फेब्रुवारी, 2023 रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तिन्ही राज्यांमधली मतमोजणी 2 मार्चला होईल.

हवामानाची परिस्थिती, शैक्षणिक वेळापत्रक, बोर्ड परीक्षा, प्रमुख सण, संबंधित राज्यांमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची उपलब्धता, हालचाली, वाहतूक आणि वेळेवर सैन्य तैनात करण्यासाठी लागणारा वेळ आणि इतर संबंधित प्रत्यक्ष वास्तवाचे सखोल मूल्यांकन या सर्व संबंधित बाबी विचारात घेऊन निवडणूक आयोगाने मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक तयार केले आहे.

आयोगाने सर्व संबंधित बाबींचा विचार करून लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या संबंधित तरतुदींनुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यासाठी मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा राज्यांच्या माननीय राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.

Schedule for the General Election to the Legislative Assembly of Tripura

Poll Events

Tripura

(All 60 Assembly Constituencies)

Date of Issue of Gazette Notification

 

21st January, 2023

(Saturday)

Last Date of making nominations

 

30th January, 2023

(Monday)

Date for Scrutiny of Nominations

 

31st January, 2023

(Tuesday)

Last date for the withdrawal of

candidatures

2nd February, 2023

(Thursday)

Date of Poll

 

16th February, 2023

(Thursday)

Date of Counting

 

2nd March, 2023

(Thursday)

Date before which election shall be completed

4th March, 2023

(Saturday)

 

Schedule for the General Election to the Legislative Assemblies of Meghalaya and Nagaland

Poll Events

Meghalaya and Nagaland

(All 60 Assembly Constituencies of both States)

Date of Issue of Gazette Notification

 

31st January, 2023

(Tuesday)

Last Date of making nominations

 

7th February, 2023

(Tuesday)

Date for Scrutiny of Nominations

 

8th February, 2023

(Wednesday)

Last date for the withdrawal of candidatures

10th February, 2023

(Friday)

Date of Poll

 

27th February, 2023

(Monday)

Date of Counting

 

2nd March, 2023

(Thursday)

Date before which election shall be completed

4th March, 2023

(Saturday)

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1892015) Visitor Counter : 287