पंतप्रधान कार्यालय
लोहडीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
13 JAN 2023 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहडीच्या सणानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“लोहडीच्या सणाच्या शुभेच्छा! हा उत्सव आपल्या समाजात सुसंवादाची भावना अधिक खोलवर रुजवणारा ठरो. सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होवो हीच सदिच्छा.”
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1891111)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam