पंतप्रधान कार्यालय
पी एम ओ अर्थात पंतप्रधान कार्यालय (PMO) जोशीमठ संबंधी मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेणार
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2023 1:01PM by PIB Mumbai
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी के मिश्रा आज दुपारी पंतप्रधान कार्यालयात कॅबिनेट सचिव आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांसोबत उच्चस्तरीय आढावा घेणार आहेत.
या विषयावर जोशीमठाचे जिल्हा अधिकारी ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहणार आहेत.
उत्तराखंडचे वरिष्ठ अधिकारी ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचाआढावा घेणार आहेत
***
M.Jaybhaye/R.Aghor/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1889531)
आगंतुक पटल : 258
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam