निती आयोग
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाबाबत प्रसारमाध्यमांच्या वृत्ताचे खंडन
Posted On:
06 JAN 2023 9:34AM by PIB Mumbai
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणासंदर्भात नीती आयोगाने यादी सामायिक केल्याचा एक बनावट संदेश माध्यमांमधून प्रसरवला जात आहे. या माध्यमातून कळवण्यात येत आहे की, वृत्तामध्ये नमूद केलेली अशी कोणतीही यादी नीती आयोगाने कोणत्याही स्वरूपात सामायिक केलेली नाही.
***
Shailesh P/Sonal/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889082)
Visitor Counter : 304