पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 JAN 2023 9:40AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"2023 हे वर्ष उत्तम जावो! हे नवीन वर्ष आशा, आनंद आणि यशाने भरभरून जावो. सर्वांना यावर्षी उत्तम आरोग्य लाभो."
ट्विट
*****
Ankush C/Sampada P/CYadav
(Release ID: 1887851)
Visitor Counter : 209
Read this release in:
Marathi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam