गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी "वीर बाल दिवसा"निमित्त गुरु गोविंद सिंग जी, साहिबजादे आणि माता गुजरी यांना आदरांजली वाहिली
गुरु गोविंद सिंग जी यांच्या पुत्रांनी लहान वयातच मातृभूमी आणि धर्माच्या रक्षणासाठी शत्रूंचा अत्यंत धैर्याने सामना केला.
त्यांच्या शौर्याची गाथा हा आपला वारसा असून त्यांचे स्मरण म्हणून मोदी सरकार 'वीर बाल दिवस' साजरा करत आहे.
साहिबजादे, माता गुजरी आणि गुरु गोविंद सिंग यांच्या शौर्याला आणि बलिदानाला विनम्र अभिवादन
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2022 1:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2022
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी "वीर बाल दिवसा"निमित्त गुरु गोविंद सिंग जी, साहिबजादे आणि माता गुजरी यांना आदरांजली वाहिली.
गुरु गोविंद सिंग जी यांच्या पुत्रांनी लहान वयातच मातृभूमी आणि धर्माच्या रक्षणासाठी शत्रूंचा अत्यंत धैर्याने सामना केला. त्यांच्या शौर्याची गाथा हा आपला वारसा असून त्यांचे स्मरण म्हणून मोदी सरकार 'वीर बाल दिवस' साजरा करत आहे.असे अमित शाह यांनी आपल्या ट्विटसंदेशात म्हटले आहे.
* * *
G.Chippalkatti/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1886643)
आगंतुक पटल : 244