गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शेतकरी दिनानिमित्त देशभरातील शेतकऱ्यांना दिल्या शुभेच्छा


माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग जी यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा दिला, समृद्ध शेतकरी आणि मजबूत कृषी व्यवस्था हा उज्ज्वल भारताचा पाया असल्याचा विश्वास त्यांना होता

चौधरी साहेबांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करून, मी त्यांना नमन करतो आणि शेतकरी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो

Posted On: 23 DEC 2022 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शेतकरी दिनानिमित्त देशभरातील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

एका ट्विटर संदेशाद्वारे अमित शाह म्हणाले की, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग जी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढले. समृद्ध शेतकरी आणि सशक्त कृषी व्यवस्था हा उज्ज्वल भारताचा पाया आहे, असा त्यांचा विश्वास होता. चौधरी साहेबांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो आणि शेतकरी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो.

 

S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1886040) Visitor Counter : 247