पंतप्रधान कार्यालय

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल भूपेंद्रभाई पटेल यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 12 DEC 2022 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2022

 

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी  भूपेंद्रभाई पटेल यांचे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल भूपेंद्रभाई पटेल यांचे अभिनंदन. मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्वांचेही मी अभिनंदन करू इच्छितो. हा  उत्साही चमू  गुजरातला प्रगतीच्या नव्या शिखरावर  नेईल."

 

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1882775) Visitor Counter : 136