पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी देशवासीयांना गीता जयंतीच्या शुभेच्छा दिल्या

Posted On: 03 DEC 2022 12:43PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना गीता जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;

"भारतामृत सर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिः सृतम्।

गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म विद्यते।।

सर्व देशवासीयांना गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीमद्भगवद्गीता मानवाला अनेक शतकांपासून मार्गदर्शन करत आहे. अध्यात्म आणि प्रत्यक्ष जीवनाशी जोडला गेलेला हा महान ग्रंथ प्रत्येक युगात मार्गदर्शक ठरेल.

***

M.Jaybhaye/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1880647) अभ्यागत कक्ष : 226