पंतप्रधान कार्यालय

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 19 NOV 2022 11:16AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे ;

"आपल्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन."

***

H.Raut/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877217) Visitor Counter : 185