पंतप्रधान कार्यालय

जम्मू-काश्मीरच्या  नायब राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 13 NOV 2022 1:19PM by PIB Mumbai

 

जम्मू - काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;

"जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल, @manojsinha_यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

***

N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875605) Visitor Counter : 169