राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धी पत्रक
Posted On:
09 NOV 2022 11:15AM by PIB Mumbai
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आज ( 9 नोव्हेंबर २०२२ ) रोजी सकाळी 10 वाजता झालेल्या एका समारंभात डॉ. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथविधी पार पडला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली .
***
Jaydevi PS/Umesh K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1874661)
Visitor Counter : 272