पंतप्रधान कार्यालय
दल सरोवरात भारताचे पहिले तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांनी आयपीपीबीचे केले कौतुक
Posted On:
05 NOV 2022 11:24AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेशक दीदींच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथील दल सरोवरात भारतातील पहिले तरंगते वित्तीय साक्षरता शिबिर आयोजित केल्याबद्दल आयपीपीबीचे कौतुक केले आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"महिला सक्षमीकरणाला पुढे नेणारा एक स्तुत्य उपक्रम!"
***
S.Tupe/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1873890)
अभ्यागत कक्ष : 393
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam