राष्ट्रपती कार्यालय

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली

Posted On: 31 OCT 2022 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2022

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 31 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपती भवनात त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला फुले अर्पण करून आदरांजली वाहिली.

राष्ट्रपतींनी आज सकाळी नवी दिल्लीतील सरदार पटेल चौकाला भेट दिली आणि तिथेही सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली. 

 

* * *

S.Kane/M.Pange/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872280) Visitor Counter : 183