पंतप्रधान कार्यालय
मोरबीमधील दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत पंतप्रधानांकडून जाहीर
Posted On:
30 OCT 2022 8:05PM by PIB Mumbai
मोरबीमधील दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
''पंतप्रधान @narendramodi यांनी मोरबी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.''
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1872086)
Visitor Counter : 238
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam