पंतप्रधान कार्यालय
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानिमित्त ऋषी सुनक यांच्याशी पंतप्रधानांनी साधला संवाद
Posted On:
27 OCT 2022 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी सुनक यांच्याशी संवाद साधला आणि ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
एका व्टिटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले ;
"आज @RishiSunak यांच्याशी बोलून आनंद झाला.ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आम्ही आपली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र काम करू. सर्वंकष आणि संतुलित मुक्त व्यापार करार लवकर अंमलात येणे महत्वाचे आहे, यावर आमची सहमती झाली."
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1871404)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam