आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील एकूण कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या व्याप्तीने 219.21 कोटी मात्रांची संख्या केली पार


12-14 वर्षे वयोगटातील किशोरांना 4.11 कोटीहून अधिक पहिल्या लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील एकूण उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 26,583

गेल्या 24 तासांत, 2,678 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.07%

Posted On: 14 OCT 2022 9:35AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त  तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 219.21 कोटी (2,19,21,33,244)  कोटी मात्रांची संख्या  पार केली आहे.

16 मार्च 2022 पासून 12 ते  14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.11 कोटींहून अधिक (4,11,19,125) किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.


सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकड्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415300

2nd Dose

10119883

Precaution Dose

7052667

FLWs

1st Dose

18436999

2nd Dose

17718299

Precaution Dose

13708221

Age Group 12-14 years

1st Dose

41119125

2nd Dose

32057550

Age Group 15-18 years

1st Dose

61978379

2nd Dose

53214174

Age Group 18-44 years

1st Dose

561361918

2nd Dose

516099894

Precaution Dose

98865720

Age Group 45-59 years

1st Dose

204041587

2nd Dose

197032110

Precaution Dose

50044658

Over 60 years

1st Dose

127676571

2nd Dose

123189466

Precaution Dose

48000723

Precaution Dose

21,76,71,989

Total

2,19,21,33,244

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 26,583  इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.06% टक्के इतके आहे.

परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.76%.इतका आहे. गेल्या 24 तासांत, 2,594 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या(कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,40,68,557 इतकी आहे.


गेल्या 24 तासांत 2,678 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.


गेल्या 24 तासांत,  2,37,952  कोविड-19  चाचण्या भारतात करण्यात आल्या  असून  एकूण चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 89.81  कोटींहून अधिक   (89,81,15,488) इतकी आहे.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.07%  इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.13% आहे.

 

***

Gopal C/Sonal/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1867610) Visitor Counter : 198