पंतप्रधान कार्यालय
मिलाद-उन-नबी निमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या
Posted On:
09 OCT 2022 10:34AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद-उन-नबी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"मिलाद-उन-नबीच्या हार्दिक शुभेच्छा. यानिमत्ताने आपल्या समाजात शांतता, एकता आणि करुणेची भावना अधिक सुदृढ होवो अशी कामना करतो. ईद मुबारक."
***
M.Jaybhaye/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866200)
Visitor Counter : 168
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam