पंतप्रधान कार्यालय
नारीशक्ती बळकटीकरणासाठी सामूहिक कटिबद्धतेबद्दल प्रधानमंत्र्यांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2022 10:22AM by PIB Mumbai
देशातल्या नारीशक्तीच्या बळकटीकरणासाठी 130 कोटी भारतीयांनी दाखवलेल्या सामूहिक कटीबद्धतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची प्रशंसा केली आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी देशात बालिकांच्या मृत्यूदरात झालेल्या घसरणीबद्दल केलेल्या ट्विटचा संदर्भ देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे की यातून अत्यंत चांगला संकेत मिळत असून 130 कोटी भारतीयांची नारीशक्ती बळकटीकरणाबाबत सामूहिक कटीबद्धता यातून प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले.
****
Ankush C/Sandesh N/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1865298)
आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam