पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गांधी जयंतीनिमित्त गांधी स्मृती इथे आयोजित प्रार्थना सभेत पंतप्रधानांची उपस्थिती

Posted On: 02 OCT 2022 7:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीत गांधी स्मृती इथे आज गांधी जयंतीनिमित्त आयोजित प्रार्थना सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

#GandhiJayanti. निमित्त गांधी स्मृती इथे आयोजित प्रार्थना सभेत आज सहभागी झालो होतो.

***

S.Bedekar/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864600) Visitor Counter : 198