पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी लाल बहादूर शास्त्री यांना संसद भवनात वाहिली श्रद्धांजली
Posted On:
02 OCT 2022 4:29PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त आज संसद भवनात पुष्पांजली वाहिली.
पंतप्रधान कार्यालयाने याबाबत ट्वीट केले आहे:
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवनात लाल बहादूर शास्त्रीजी यांना पुष्पांजली वाहिली."
***
S.Bedekar/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1864508)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam