पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारताच्या अध्यक्षतेखालील G20 सचिवालयातील भरतीच्या संधी केल्या सामायिक
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2022 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 सचिवालयाचा एक भाग होण्यासाठी आणि भारताच्या अध्यक्षतेखाली जागतिक आराखडा तयार करण्यात योगदान देण्यासाठी भरतीच्या रोमांचक संधी सामायिक केल्या आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांच्या ट्विटचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;
"ही एक रोमांचक संधी आहे…"
S.Kane /S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1863467)
आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam