सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधे अहमदाबाद इथे अनुसुचित जाती-जमातीतील उद्योजकांच्या जागृतीसाठी राष्ट्रीय एससी-एसटी परिषदेचे आयोजन

Posted On: 29 SEP 2022 11:59AM by PIB Mumbai

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाच्या (एनएसआयसी) संचालकांनी सर्व मान्यवरांचे आणि सहभागी झालेल्यांचे परिषदेत स्वागत केले. त्यानंतर सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मर्सी इपाओ यांनी बीजभाषण केले. या परिषदेने, इच्छुक आणि विद्यमान एससी-एसटी उद्योजकांना सीपीएसई, कर्ज देणाऱ्या संस्था, जीईएम, आरएसईटीआय, टीआरआयईडी इत्यादींशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002XS8M.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003VD4G.jpg

***

Gopal C/Vinayak/CYadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1863323) Visitor Counter : 212