पंतप्रधान कार्यालय
मलेशियाचे माजी कॅबिनेट मंत्री डॉ. टून एस. सॅमी वेलू, यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
Posted On:
15 SEP 2022 10:47AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे माजी कॅबिनेट मंत्री आणि प्रवासी भारतीय सम्मान पुरस्कार मिळवणारे मलेशियातील पहिले मान्यवर डॉ. टून एस. सॅमी वेलू,, यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
"मलेशियाचे माजी कॅबिनेट मंत्री आणि प्रवासी भारतीय सम्मान पुरस्कार मिळवणारे मलेशियातील पहिले मान्यवर डॉ. टून एस. सॅमी वेलू,, यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती."
असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
Gopal C/B.Sontakke/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1859466)
अभ्यागत कक्ष : 229
Read this releasein:
Bengali
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada