पंतप्रधान कार्यालय
द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
11 SEP 2022 7:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2022
द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
"द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती जी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. या शोक समयी त्यांच्या अनुयायांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती", असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
* * *
N.Chitale/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1858559)
आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam