पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी कलाडी गावात श्री आदि शंकर जन्मभूमी क्षेत्रमला भेट दिली


कोचीच्या स्तूपम (श्री कांची कामकोटी पीठम) चेही पंतप्रधानांनी दर्शन घेतले

प्रविष्टि तिथि: 01 SEP 2022 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोची मधील कलाडी गावात आदि शंकराचार्यांचे पवित्र जन्मस्थान श्री आदि शंकर जन्मभूमी क्षेत्रमला भेट दिली.

 

कोचीच्या स्तूपम (श्री कांची कामकोटी पीठम) चेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले.

 

* * *

S.Kane/JPS/Sushma/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1856164) आगंतुक पटल : 218
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam