पंतप्रधान कार्यालय
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या
Posted On:
31 AUG 2022 8:50AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देश वासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"यतो बुद्धिज्ञाना मुमुक्षोः, यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः।
यतो विघ्नशो यतः कार्यसिद्धिः, सदा तं गणेशं नमामो भजामः।
गणेश चतुर्थी की ढेरों शुभेच्छा। गणपति बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान श्री गणेशा ची कृपा सदैव आपल्यावर राहो."
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 31 ऑगस्ट 2022
***
GopalC/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1855658)
अभ्यागत कक्ष : 191
Read this releasein:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada