राष्ट्रपती कार्यालय

चार देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे भारताच्या राष्ट्रपतींना केली सादर

Posted On: 26 AUG 2022 6:28PM by PIB Mumbai

 

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 ऑगस्ट 2022) राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात इक्वाडोर, सोमालिया, जर्मनी आणि सुरीनाम या देशांच्या राजदूतांची ओळखपत्रे स्वीकारली. ज्यांनी आपली ओळखपत्रे सादर केली त्यात पुढील देशातील राजदूतांचा समावेश आहे.

1. महामहीम फ्रान्सिस्को टिओडोरो माल्डोनाडो ग्वेरा, इक्वेडोर प्रजासत्ताकचे राजदूत

2. महामहीम अहमद अली दाहीर, फेडरल रिपब्लिक ऑफ सोमालियाचे राजदूत

3. महामहीम फिलीप अकरमन, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे राजदूत

4. महामहीम अरुणकोमार हार्डियन, सुरीनाम प्रजासत्ताकचे राजदूत

***

R.Aghor/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1854707) Visitor Counter : 165