Posted On:
18 AUG 2022 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी आणि त्यांच्या कुटुंबियांशी उत्तम संवाद झाला.”
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai