पंतप्रधान कार्यालय

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

Posted On: 17 AUG 2022 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2022

 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयने ट्विट केले आहे की;

‘‘तामिळनाडूचे मुख्यमंत्री, थिरू@mkstalin यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली.’’

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852660) Visitor Counter : 133