आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 208.25 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.97 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,17,508

गेल्या 24 तासात 14,917 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.54%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.65%

Posted On: 15 AUG 2022 9:18AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 208.25 (2,08,25,13,831) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,76,48,331 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.97 (3,97,71,556) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10413076

2nd Dose

10098838

Precaution Dose

6559987

FLWs

1st Dose

18432908

2nd Dose

17685099

Precaution Dose

12744520

Age Group 12-14 years

1st Dose

39771556

2nd Dose

29164297

Age Group 15-18 years

1st Dose

61472371

2nd Dose

51771173

Age Group 18-44 years

1st Dose

560058387

2nd Dose

511048722

Precaution Dose

41723906

Age Group 45-59 years

1st Dose

203799391

2nd Dose

195823625

Precaution Dose

25399575

Over 60 years

1st Dose

127515798

2nd Dose

122391541

Precaution Dose

36639061

Precaution Dose

12,30,67,049

Total

2,08,25,13,831

 

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,17,508 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.27% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.54% झाला आहे. 

गेल्या 24 तासांत 14,238 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,36,23,804 झाली आहे.

गेल्या 24 तासात 14,917 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासात एकूण 1,98,271 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 88.04 (88,04,80,374) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.65% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 7.52% आहे.

***

Sushmak/VG/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1851977) Visitor Counter : 136