गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
श्री. झुनझुनवाला यांचा शेअर बाजारातील दीर्घ अनुभव आणि समज यामुळे असंख्य गुंतवणूकदारांना प्रेरणा मिळाली, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.
त्यांच्या तेजीसूचक दृष्टीकोनासाठी ते नेहमीच लक्षात राहतील
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2022 11:51AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी श्री.राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटरवरघर शोकसंदेशात अमित शाह यांनी म्हटले आहे की, “राकेश झुनझुनवाला जी यांच्या निधनाची बातमी ऐकून तीव्र दुःख झाले. शेअर बाजाराविषयीचा त्यांचा प्रचंड अनुभव आणि समज यामुळे असंख्य गुंतवणूकदारांना प्रेरणा मिळत राहिली आहे.त्यांच्या तेजीसूचकतेसंदर्भातील दृष्टीकोनासाठी ते नेहमीच लक्षात राहतील.त्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. ओम शांती शांती.”
***
S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1851721)
आगंतुक पटल : 212