आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 207.03 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
12-14 वर्षे वयोगटात पहिली मात्रा म्हणून 3.96 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
भारतात उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 1,28,261
गेल्या 24 तासात 16,047 नव्या रुग्णांची नोंद
कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.52%
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.90%
Posted On:
10 AUG 2022 9:43AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 207.03 कोटींहून अधिक (2,07,03,71,204) मात्रांचा टप्पा पार केला. 2,74,83,097 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.
16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.96 कोटींहून अधिक (3,96,04,796) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,12,772
|
2nd Dose
|
1,00,96,525
|
Precaution Dose
|
64,90,347
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,32,304
|
2nd Dose
|
1,76,81,389
|
Precaution Dose
|
1,26,13,719
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
3,96,04,796
|
2nd Dose
|
2,88,55,319
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
6,13,95,012
|
2nd Dose
|
5,15,90,257
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,99,08,236
|
2nd Dose
|
51,04,02,579
|
Precaution Dose
|
3,58,29,498
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,37,69,068
|
2nd Dose
|
19,56,73,969
|
Precaution Dose
|
2,24,37,847
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,74,96,216
|
2nd Dose
|
12,22,93,113
|
Precaution Dose
|
3,53,88,238
|
Precaution Dose
|
11,27,59,649
|
Total
|
2,07,03,71,204
|
भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,28,261. इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.29% आहे.
परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.52%.इतका आहे. गेल्या 24 तासांत 19,539 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,35,35,610..इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 16,047 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 3,25,081 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 87.88 कोटींहून अधिक (87,88,77,098) चाचण्या केल्या आहेत.
देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.90% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.94%. नोंदविण्यात आला आहे.
***
Jaydevi PS/Sonal.C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850393)
Visitor Counter : 215