पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान

Posted On: 06 AUG 2022 12:22PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले. एका ट्विट संदेशात त्यांनी म्हटले आहे की मी 2022 च्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आज मतदान केले.

***

MC/UK/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1849060) Visitor Counter : 169