पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 01 AUG 2022 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे;

"मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी मुळे व्यथित झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल अशी आशा करतो. स्थानिक प्रशासन, पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे: पंतप्रधान"

 
 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1847180) आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam