पंतप्रधान कार्यालय
मध्यप्रदेश, मणिपूर पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2022 5:54PM by PIB Mumbai
मध्यप्रदेशचे राज्यपाल, मंगुभाई पटेल, मणिपूरचे राज्यपाल, ला. गणेसन, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
***
S.Kakade/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1842029)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam