पंतप्रधान कार्यालय
के.कामराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे पुण्यस्मरण केले
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2022 9:28AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 15 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के.कामराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की के. कामराज यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अविस्मरणीय असे योगदान दिले आहे आणि एक कनवाळू प्रशासक म्हणून स्वतःची छाप सोडली आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“के.कामराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण करत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अविस्मरणीय असे योगदान दिले आहे आणि एक कनवाळू प्रशासक म्हणून स्वतःची छाप सोडली आहे. दारिद्र्य आणि मानवी व्यथा यांच्या निर्मूलनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. सामान्य लोकांचे आरोग्य आणि शिक्षण यामध्ये सुधारणा करण्यावर देखील त्यांनी लक्ष केंद्रित केले.”
****
S.Tupe/S.Chitnis/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1841684)
आगंतुक पटल : 234
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam